🌺🚩 श्री संत बाळूमामा देवालय आदमापुर..🚩🌺
February 28, 2025 at 04:46 AM
*"श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर" हा व्हाट्सअप चैनल 2023 पासून सर्वांना पूजा पाठवत आहे...!!* 🙏🚩
*आदमापुर मधील कोणतेही छोटी गोष्ट का असेना या व्हाट्सअप चॅनल वरती लोकांना बघायला मिळते. आणि याच व्हाट्सअप चॅनलला सर्वात जास्त फॉलोवर सुद्धा आहेत..!!* 🙏
*आणि या चैनल च्या नावाने whatsapp ग्रुप सुद्धा आहेत त्याच्या वरती सुद्धा सर्व तळांची आणि आदमापूर मधील कार्यक्रमाची सर्व माहिती ही तिथेच मिळते पूजा सुद्धा तिथेच मिळते.*🙏
*श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर या नावाने अजून एक ते दोन नवीन व्हाट्सअप चैनल आहेत खरं तर त्यांचे नाव आधी वेगळे होते,परंतु त्यांनी आता ते नाव बदललेले आहे.* 🙏
*सर्वांना विनंती आहे की ह्या व्हाट्सअप चैनल चा आणि आमच्या माहितीचा एक वेगळा कोड असतो. म्हणजे पूजा, किंवा गाभाऱ्यातील व्हिडिओ पाठवताना आम्ही हे असे टाकत असतो...!!* 👇
✨ *मामांचा आजचा गाभाऱ्यातील व्हिडिओ..!!* ❤️🙌 किंवा 🙏🚩
*आम्ही ✨, ❤️🙌, 🙏🚩 हे वापरतो*
गेल्या दोन वर्षांपूर्वी मी एक वाक्य बोललो होतो बाळूमामाच्या दारामध्ये कि
✨ *"अमावस्या वारी माझ्या मामांच्या दारी..!!*❤️🙌
आणि जवळपास दोन वर्षात हे वाक्य खूप लोकांनी फेमस केलेला आहे.. 🙏🙏
🙏
❤️
👍
🙇
🙇♀️
🙇♂️
🥹
31