🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
February 24, 2025 at 05:21 AM
मागील तीस पस्तीस वर्षांपासून ते आतापर्यंत ज्या ज्या संघटनेचे आरक्षणासाठी आंदोलने मोर्चे झाले त्या एकाही मोर्चाने किंवा आंदोलनामुळे समाजातील एका ही मराठा बांधवांला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही... फक्त एकच नेतृत्व असे आहे ज्यांनी फक्त तीन ते चार महीन्यातच लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांना कुणबी प्रमाण पत्र मिळवून दिले.सध्या फक्त बाकीच्या संघटना ह्या श्रेय मिळवण्यासाठी आणि जरांगे पाटील यांचे महत्त्व कमी करण्यासाठी काम करत आहेत..... समाज बांधवांनी यांच्या नाड्या ओळखून जागं व्हावं
👍 ❤️ 🙏 39

Comments