🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
February 24, 2025 at 11:50 AM
काय काय बातम्या लावतील काय सांगता येत नाही..आता कालच्या मेळाव्यामुळे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील हे एकाकी पडले अशा बातम्या काही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केल्या आहेत.. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुळे सरकारचीच हातभर फाटली आहे पण आम्ही भीत नाही हे दाखवून देण्यासाठी खरं तर हे चालु आहे... मागण्या तर मान्य कराव्याच लागणार आहेत मग त्याचे श्रेय आपल्या पक्षाच्या उपयोगी कसं येईल हे फसवणीसाला पहायचं आहे म्हणून तर मग काही बांडगूळ हाताशी धरुन कालचा मेळावा आयोजित केला आणि काही मागण्या मान्य करण्याचे परिपत्रक काढून टाकले...आता ना त्यात कोणत्याही गॅझेटीयरचा उल्लेख नाही किंवा ओबीसीतुन आरक्षणाची मागणी नाही मग मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम कशासाठी... शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी मारलेला खुट्टा आरपार घुसतोय हे मात्र नक्की.... https://whatsapp.com/channel/0029Vadvd4P2ER6hXN8Pu438/
👍 ❤️ 🙏 24

Comments