🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
February 27, 2025 at 04:39 PM
जोपर्यंत तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहून गुन्हेगारांना शिक्षा करत नाहीत तोपर्यंत तुमचे कोणतेही पाप धुतले जाणार नाही भलेही तुम्ही रोज गंगेत आंघोळ करा... किंवा कुंभ मेळ्यात रोज आंघोळ करा... खरं आहे का नाही मुख्यमंत्री महोदय.
👍
❤️
21