🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
March 1, 2025 at 08:06 AM
सीआयडी आणि एस आय टी टीम ने त्यांचे काम प्रामाणिकपणे केले आहे....आता काम आहे न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचे.. सरकारी वकील यांनी जर प्रामाणिकपणे काम केले तर आकाचा आका पण आत येऊ शकतो...
👍 ❤️ 15

Comments