Breaking Malvani
Breaking Malvani
February 27, 2025 at 04:39 AM
*_शैक्षणिक कार्याला आयुष्य वाहून घेणारे कै.चिंतामणी तोरस्कर सर..._* *⚡Breaking Malvani || ADVT न्यूज* *🎴सावंतवाडी/भुवन नाईक,ता.२८:* सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रासमवेत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या तसेच एक आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक अशी जबाबदारी सांभाळणाऱ्या कै. चिंतामणी शांताराम तोरस्कर सरांनी आपले जीवन सर्वसामान्यांच्या शैक्षणिक सेवेसाठी वाहिले.त्यातून त्यांनी अनेकांना घडवण्याचे काम केले. त्यांनी घालून दिलेल्या राजमार्गावर आज अनेक विद्यार्थी चालत आहेत आणि जीवनात यशस्वी होत आहेत.सर्वसामान्य विद्यार्थी शिकला पाहिजे, तो घडला पाहिजे आणि आपल्या जीवनात यशस्वी झाला पाहिजे, असे उदात्त धोरण ठेवून नेहमी सकारात्मक भूमिका ठेवणाऱ्या आणी चालते-बोलते विद्यापीठ असलेल्या तोरस्कर सरांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस आहे. त्यांच्या या कार्याबद्दल ब्रेकींग मालवणी परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेला हा धावता आढावा.... *वाचा सविस्तर 👇* https://breakingmalvani.in/180006/ _________________________ *बातम्या व जाहिरातीसाठी आजचं संपर्क साधा*👇 9922316777/ 9420010777 _______________________ *ब्रेकिंग मालवणी "Whats App" ग्रुपला जॉईन व्हा*👇 https://chat.whatsapp.com/BCKecdYTcUi9NIQkwGsLdX _______________________ *ब्रेकिंग मालवणीच्या "कम्युनिटी" ग्रुपला जॉईन व्हा👇* https://chat.whatsapp.com/FtUcXJioSM0Jcou18Xpvlt __________________________ _आता *ताज्या बातम्यासाठी ब्रेकिंग मालवणी* चॅनल जॉईन करा, आणि फक्त *ब्रेकिंग मालवणी (B. M. Media)* च्या बातम्या वाचून *अपडेट रहा...!!*👇_ https://whatsapp.com/channel/0029Va9QeCJL2ATrYae2D837 _______________________

Comments