Breaking Malvani
February 28, 2025 at 06:52 AM
*_माधवबागच्या वतीने २ मार्चला सावंतवाडीत रक्त व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर..._*
*_३ हजाराची तपासणी फक्त ६९९ रुपयात; जास्तीत-जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन..._*
*⚡Breaking Malvani || ADVT*
सावंतवाडी,ता.२८: माधवबागच्या वतीने २ मार्चला सावंतवाडीत रक्त आणि संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ३ हजाराची तपासणी फक्त ६९९ रुपयात करण्यात येणार आहे. हे शिबिर सावंतवाडीत सकाळी ८ ते ११ या वेळेत होणार आहे.
यात संपूर्ण आरोग्य तपासणी अंतर्गत ईसीजी, एस.पी. ओ2, रँडम ब्लड शुगर, हार्ट रेट, बी.पी, बॉडी मास इंडेक्स, हाईट-वेट तसेच रक्त तपासणी अंतर्गत लिपीड प्रोफाईल, हिमोग्लोबिन, किडनी फंक्शन, सीबीसी, लिव्हर प्रोफाइल, थायरॉईड प्रोफाइल, एचडीए1सी आदी तपासण्या केल्या जाणार आहेत.
तरी जास्तीत-जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबाग परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी (7774028185) या नंबरशी संपर्क साधावा.
*जाहिरात लिंक👇*
https://breakingmalvani.in/180143/
_________________________
*बातम्या व जाहिरातीसाठी आजचं संपर्क साधा*👇
9922316777/ 9420010777
_______________________
*ब्रेकिंग मालवणी "Whats App" ग्रुपला जॉईन व्हा*👇
https://chat.whatsapp.com/IbaB6zfgm3NIKydDto7Pgj
_______________________
_आता *ताज्या बातम्यासाठी ब्रेकिंग मालवणी* चॅनल जॉईन करा, आणि फक्त *ब्रेकिंग मालवणी (B. M. Media)* च्या बातम्या वाचून *अपडेट रहा...!!*👇_
https://whatsapp.com/channel/0029Va9QeCJL2ATrYae2D837
_______________________