
Voice Of Nation...🎙️
February 8, 2025 at 10:21 AM
*नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने शाळेतील पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) सकाळी साडेसहा वाजता सीवूड येथील पोद्दार शाळेत घडली. या घटनेची एनआरआय पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलिस तपास करत आहेत.*
#navimumbai #poddarschool #crime #marathinews
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
