Voice Of Nation...🎙️
Voice Of Nation...🎙️
February 20, 2025 at 11:52 AM
*परीक्षा आधीच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडे पेपर कस काय जातो...?* *ॲकॅडमी चे विद्यार्थी परीक्षेसाठी बसमधून एक्झामिनेशन सेंटरवर जात असताना बस मध्ये विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह चे उत्तरे कस काय दिली जातात...?* *बारामती,इंदापूर,दौंड,करमाळा,माळशिरस येथील एक्झामिनेशन सेंटरवर विद्यार्थ्यांना तिरईत व्यक्ती येऊन प्रश्नांची उत्तरे सांगून जातो. शिक्षण विभाग झोपा काढते काय...?*
👍 ❤️ 3

Comments