Voice Of Nation...🎙️
Voice Of Nation...🎙️
February 22, 2025 at 06:12 AM
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज पुण्यतिथी. देशातील शिक्षणव्यवस्थेचा पाया त्यांनी रचला. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! #maulanaabulkalamazad https://www.facebook.com/share/r/1FEJNsab7H/

Comments