Voice Of Nation...🎙️
Voice Of Nation...🎙️
February 28, 2025 at 03:34 AM
वासनांध दत्तात्रय गाडे, स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. आज अखेर तो सापडला. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले. शिरूर तालुक्यातील कनाट गावातील उसाच्या चारीत तो लपला होता. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
Image from Voice Of Nation...🎙️: वासनांध दत्तात्रय गाडे, स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी. ...

Comments