Goa Police
Goa Police
February 3, 2025 at 03:41 PM
डिजिटल अटक (Digital Arrest) सारख्या फसव्या धमकीला घाबरून पैसे ट्रान्सफर करू नये. 🚫 व्हिडीओ कॉल द्वारे नकली पोलिसांच्या सायबर फसवणुकीपासून सावधान ! ⚠️ #cybersurakshitgoem.
Image from Goa Police: डिजिटल अटक (Digital Arrest) सारख्या फसव्या धमकीला घाबरून पैसे ट्रान्सफ...

Comments