🔰MSDhulap.com🔰
February 13, 2025 at 05:59 AM
शेतकरी बांधवानो ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी कॅम्प मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या फार्मर आयडीच्या माध्यमातून विविध कृषी योजनांचा लाभ घ्या! अधिक माहितीसाठी गावाचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधा.
—————————————
⭕ *Agristack Farmer ID : ॲग्रिस्टॅक योजनेचे फायदे काय? ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !*
https://www.msdhulap.com/agristack-farmer-id/
—————————————
👍
1