Adv Rohini Eknathrao Khadse (Official)
February 19, 2025 at 04:55 AM
#शिवजयंती .
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा!