Adv Rohini Eknathrao Khadse (Official)
Adv Rohini Eknathrao Khadse (Official)
February 19, 2025 at 11:07 AM
⛳️ कुर्र्हा तालुका मुक्ताईनगर जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी कुऱ्हा येथे छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले. आणि उपस्थितांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी नागरिक, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते

Comments