मनोज जरांगे पाटील 🔴 LIVE update
मनोज जरांगे पाटील 🔴 LIVE update
February 27, 2025 at 03:45 PM
बजरंगबली प्रतिष्ठाण आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा-२०२५🚩🙏🚩🙏 #चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा🥈🥇🏆🏅🎖️ मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रामचंद्र संस्थान चे मठाधिपती रामानंद महाराज भारती, मा. श्री. चंद्रकांत शेळके साहेब (तहसीलदार बीड), मा.श्री. शिवाजी बंटेवाड साहेब (पोलीस निरीक्षक - बीड ग्रामीण) मा.श्री. समंदर खान साहेब (गटशिक्षणाधिकारी. पं.स. बीड, बजरंगबली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण भगत, मा.श्री. गणेश बहिर सर (केंद्र प्रमुख राजुरी नवगण) व सर्व जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामस्थ व तिप्पटवाडी, मुर्शदपुर, रूईलिंबा, लिंबारूई शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या व बजरंगबली प्रतिष्ठानचे सर्व सहकारी उपस्थित पार पडला

Comments