STATUS कट्टा
STATUS कट्टा
February 26, 2025 at 05:08 AM
*_पुन्हा हरवले शब्द माझे* *तू शोधून देशील का🫠🫶* *पुन्हा येईल Call नव्याने_* *तू प्रेमाने बोलशील का❤‍🩹😇_* *सुरू होईल संवाद तो* *पुन्हा होईल शब्दांची कत्तल🤌🫀_* *Hmm , Okk , Thik हे सोडून_* *तू काहीतरी बोलशील का👀🥺* *सोडवून हा गुंता मनाचा_* *पुन्हा हातात हात घेशील का🔐🫴_* *सुरू होईल नव्याने बोलने_* *नव्याने प्रेमात💜 पडशील का...? 🤍🥀__*
❤️ 👍 3

Comments