
STATUS कट्टा
February 26, 2025 at 05:08 AM
*~`-__👀❤️🩹🥹निरोप समारंभ (एक आठवण❤️🩹🥹🌼)__-`~*
*~-___❤️🩹कितीही सुखद असली🥹 तरी संपणारी वाढ👀 असते रात्र सरताना🙎🏻 आडोशाला नेहमीच एक⛅ पहाठ असते दिलसाच्या🌄 शोधात न जाणे🌍 कित्येक गोष्ठी विसरून🙈 जातात काही फुलपाखरं 🌻आयुष्यभर आठवणीत😘 राहुन जातात कधी💝 हसत तर कधी💁🏻 खेळत ही फुलपाखरं 🧑🤝🧑मोठी झाली कधी💏 स्वप्नांच्या दुनियेत कधी✨ गरुडाप्रमाणे उडायला लागली☘️ आयुष्याचा वेध घेताना🙌🏻 घरठयांच बंधन मात्र💗 आता तुढणार आहे 💯कधी कधी 💥नकोशी वाढणारी किलबिल 😿आता हविहवीशी वाढणार 😳आहे पुस्तकातून शिकत📙 ही सारी पाखरं 🖊️खरं आयुष्य जगत🎗️ आहेत अनेक आठवणींनी🐣 भरलेली घरटी आज 🕊️स्वप्नांच्या शोधात🫴🏻 निघतायेत🥹❤️🩹👀..!!___-~*
🥺
1