
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 12, 2025 at 11:36 PM
*श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+
*८१.अभंग*
जिता जागेपणीं तो मरतां स्वप्नीं । रडती आक्रोशूनी तयालागीं ।।१।।
जागेपणी मेला स्वप्नीं तो पाहिला । तरी घे हर्षाला तावन्मात्र ।।२।।
हे असत्य असे संसारींही तसें । जें जें दिसतसे तें असत्य ।।३।।
म्हणे *वासुदेव* हें मायावैभव । याचा हो अभाव निद्रेमाजी ।।४।।
🙏
❤️
🙇♀️
9