
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 16, 2025 at 12:29 AM
*श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+
*८४. अभंग*
पदाति पांगुळा डोळस आंधळा । विद्वानही खुळा वळी भोळा ।।१।।
वाग्मि मोना कान असतां भेरा जन । तुटोनि बंधन स्थिर राहे ।।२ ।।
अशा पाशीं देव सदां घेतो धांव । ठेवी जीवभाव दत्त तेथें ।।३।।
ह्या कूटा जाणुनी रमे जो भजनीं । त्यापुढें येऊनी दत्त नाचे ।।४ ।।
🙏
❤️
🙇♀️
13