
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 19, 2025 at 05:45 PM
शेगावचे श्री गजानन महाराज व यतिचक्रवर्ती वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.
दासगणु महाराजविरचित गजानन विजय या ग्रंथाच्या १९ व्या अध्यायात यतिचक्रवर्ती वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शेगावच्या श्री गजानन महाराजांना भेटायला गेले होते असे वर्णन आहे.दोघेही सत्पुरुष एकमेकांकडे बघून हसले व वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शेगावहून दुसरीकडे निघून गेले. बाळाभाऊ महाराजांना श्री गजानन महाराज म्हणाले की, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आमचे बंधू आहेत.परमेश्वराच्या मुक्कामाला पोहचण्याचा मार्ग फक्त वेगवेगळा असतो. पण तेथे जाणे हा एकमेव उद्देश सर्वांच्या मनात कायम असतो.

🙏
❤️
🙇♀️
13