
Digital 7/12
February 4, 2025 at 04:43 PM
नमस्कार मित्रांनो 🙏
मा. जिल्हाधिकारी सर व मा अप्पर जिल्हाधिकारी सर यांचे सुचना प्रमाणे आज
पुणे जिल्ह्यातील नव्याने नियुक्त केलेल्या ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांच्या ७० जनांच्या पहिल्या तुकडीला दोन आठवड्यांच्या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ई फेरफार , ई हक्क, ई स्वामित्व , डिजीटल ७/१२ , ई चावडी , ई पिक पाहणी नविन शक्तीच्या जमीनीचे हस्तांतर इ. विषयी एक दिवसाचे प्रशिक्षण NIPHT तळेगाव दाभाडे येथे घेतले व मार्गदर्शन केले.
👍
👌
🙏
9