Dnyanadeep Publication
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 14, 2025 at 11:07 AM
                               
                            
                        
                            ⛳️ग्रामीण भागातील बहुतेक सर्वच विद्यार्थी हे मोठ्या संख्येने पोलीस भरतीची तयारी करत असतात.
                     ज्यां विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात जाऊन या परीक्षेची महागडी पुस्तके,क्लास लावता येत नाही,
अशा विद्यार्थ्यांसाठी ''Dream Khaki'' हा एक असा Online प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे ज्यावरती -
📍पोलीस भरतीची ऑनलाईन Batch फक्त 49 रुपयांमध्ये.
📍 पोलीस भरती वर्गीकृत प्रश्नसंच 2004 ते 2025 - फक्त 49 रुपयांमध्ये ऑनलाइन सोडवता येणार (21 वर्षांची प्रश्न).
📍 पोलीस भरतीचे गाईड हे फक्त 20 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहे .
📍 IMP नोट्स व सराव पेपर्स फक्त  10 आणि 20 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत.
           चला तर मग ''Dream Khaki'' ॲप डाऊनलोड करूयात आणि 2025 मध्ये पोलीस होण्याचे आपले स्वप्न साकार करूया-
https://play.google.com/store/apps/details?id=com.ymfchw.gghgut