मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
February 15, 2025 at 07:09 AM
*श्री संत तुळसामाता पुण्यतिथी महोत्सव निमित्त घाटलाडकी येथे अचलपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननिय.श्री. प्रविणदादा वं.तायडे यांनी महोत्सवाला सदीच्छा भेट दिली..घाटलाडकी येथिल नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आमदार साहेबांचा सत्कार केला.. आणि तुळसा मातेचा आशीर्वाद सदैव आमदार साहेबांच्या पाठीशी राहो..हिच प्रार्थना गावातील नागरिकांनी केली 🙏🏻🚩🪷*

Comments