मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
February 16, 2025 at 01:18 PM
*काल दि. 15-02-2025 रोजी हनुमान बहुउद्देशीय संस्था व व्यायाम प्रसारक मंडळ, करजगांव द्वारा आयोजित भव्य हॉलीबॉलचे दणदणीत सामने पार पडले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. प्रमोदभाऊ विनायकराव कोरडे आणि ठाणेदार गवई साहेब यांच्या पुढाकाराने व अचलपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. प्रविणदादा वसंतराव तायडे , भाजपा तालुकाध्यक्ष मुरलीभाऊ माकोडे,अतुलभाऊ वाठ आणि करजगाव चे उपसरपंच धनंजयभाऊ देशमुख यांचे हस्ते पारितोषिक प्राप्त झाले. यावेळी सर्व गावकरी मंडळी, खेळाडू ,आयोजक टीम,मार्गदर्शक सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या...तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला.. काल प्रसंगी संपूर्ण विदर्भातील खेळाडूंनी सहभाग घेऊन गावातील सगळ्या नागरिकांचा उत्साह वाढवला..🪷🪷*