
मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
February 16, 2025 at 01:19 PM
*अमरावती येथील नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या सामूहिक पारायण सोहळ्याला उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतल तसेच आयोजकांकडून सत्कार स्वीकारला.*