मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
February 17, 2025 at 12:27 AM
*अचलपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. प्रवीणदादा वसंतरावजी तायडे व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने.. ब्राह्मणवाडा थडी येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले.. अचलपूर मतदार संघातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷*
❤️ 1

Comments