मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
February 20, 2025 at 04:16 AM
इतिहासाच्या पानावर….. रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर अन्…. विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे….. राजा शिवछत्रपती !!. शब्दही पडतील अपुरे, अशी शिवबांची किर्ती… राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती !
❤️ 🚩 2

Comments