मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
February 28, 2025 at 03:55 AM
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#राजेंद्र_प्रसाद #डॉ_राजेंद्र_प्रसाद #भारतरत्न