
Job Provider Pune.
February 15, 2025 at 04:46 PM
*Chemical Company Pune Chakan*
*यांना महत्त्वाची सूचना देण्यात येते की...*
ह्या आठवड्यामध्ये कंपनीचे ग्लोबल ऑडिट असल्यामुळे इंटरव्यू कॅन्सल झालेले आहेत त्यामुळे कंपनीने इंटरव्यू मार्च महिन्यामध्ये घेण्याचे ठरवलेले आहे अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही जशी तारीख डिक्लेअर होईल त्याप्रमाणे तुम्हाला सूचना दिल्या जातील...
आमच्या संपर्कात रहा- 7276316229