
*Rajyoga Phad Ji Seva Channel*
February 16, 2025 at 02:31 AM
*कारल्याचा रस पिण्याचे फायदे*
मधुमेह या गंभीर आजाराचे रुग्ण वेगाने वाढतं आहेत. मधुमेह झाल्यानंतर दैनंदिन आहारात बदल करून अनेक सवयींवर निर्बंध घालावे लागतात. धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, जंक फूड, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कारण मधुमेह शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतो. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. याशिवाय आहारात अनेक पथ्य पाळावी लागतात
आंघोळीच्या पाण्यात हा 5 रुपयांचा पदार्थ मिसळा आणि कमाल पाहा, सांधेदुखीपासून त्वचेच्या संसर्गापर्यंत सर्व समस्या होतील दूर
मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते, याशिवाय उच्च रक्तदाब इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचे सेवन करत मधुमेहावर नियंत्रण मिळवावे. मधुमेह झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार करत आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याचे कसे करावे? यामुळे शरीराला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कारल्याचे सेवन करावे. कारल्याचा रस किंवा कारल्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मधुमेह झाल्यानंतर कारल्याच्या भाजीचे सेवन करणे आवश्यक आहे. यामध्ये असलेले अँटी-डायबेटिक घटक शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढून रक्तामधील ग्लुकोज पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
मधुमेह झाल्यानंतर कारल्याचे सेवन करावे. कारल्याचा रस, भाजी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. कारल्याचा रस प्याल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. कारल्यामध्ये चॅरेटिन आणि पॉलिपेप्टाइड-पी इत्यादी घटक आढळून येतात. या गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कारल्याचे सेवन केल्यास आरोग्य सुधारते.
कारल्याच्या रसामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामुळे शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात राहते. कारल्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कारलं किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून त्यात चवीनुसार मीठ टाकून प्यावे. हा रस तुम्ही आठवड्यातून तीनदा किंवा नियमित पिऊ शकता. कारल्याचा रस प्याल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स आढळून येते.
*देवियों और सज्जनो राजयोग सेवा च्या खाली कोणताही एकच ग्रुप मध्ये सामील व्हा सर्व पोस्ट सारख्याच असतात*
👉 आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.
नियमित डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळीच घ्या. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं घेणं बंद करू नका अन्यथा समस्या वाढू शकतात.
*चांगली झोप कशी घ्यावी*
👉 रात्री झोपण्यापूर्वी खूप जड अन्न खाऊ नका, रात्री फक्त हलके अन्न खा.✔️
👉रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहू नका.🚫
👉रात्री कॅफिनचे सेवन टाळा, कॅफिनमुळे झोपेचाही त्रास होतो.
झोपण्यापूर्वी खोलीचे दिवे मंद ठेवा आणि हलके संगीत ऐका. 🎼
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
*Sir If you can't read this post in Marathi then translate it to your language English Urdu Telugu Tamil Kannada and All other languages*Thanks🤝 ji.
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
1) राजयोग प्रसारण ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/Gts330pn7lQ4F09azlImaX
2)राजयोग साधना ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/8cUNMBwR1QU52zMtAh8GcO
3)राजयोग प्रणयाम ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/GLAcoEdDNUTJ1qkSqmGEXx
4)राजयोग सुर्यनमस्कार ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/JGfNJ0VNVun1k4ThNWB6NY
5)राजयोग योग ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/GqLSCRrCZF084rXy7MbPBO
6) राजयोग समाजभुषण फड जि सेवा ग्रुप
https://chat.whatsapp.com/BtvUXgZ9lkxKqthQkM88Bw
7) राजयोग राज्य स्तरीय समाजभुषण फड जि सेवा ग्रुप
https://chat.whatsapp.com/6DFxihYatKv8Xh1IjoIO3M
8} युट्युब चॅनल वर व्हिडिओ
https://www.youtube.com/@jijaramrphad
9) फेसबुक नक्की लॉगिन करा
👉https://www.facebook.com/share/v/14tUo9zmXQ/?mibextid=oFDknk
👉
https://www.facebook.com/jijaramr.phad?mibextid=ZbWKwL
🎖️महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय *समाजभूषण* 2023 व महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित राजयोग सेवा फड जी ग्रुप🏅
आपल्या आरोग्यासाठी स्वतः व मीत्र नातलग इतरांनाही लिंक पाठवून कींवा त्यांनच्या ग्रुपमध्ये *०९४२२७९२०४३* हा नंबर समाविष्ट करुण सामील व्हा 🙏
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
🎙️सर आप पोस्ट को मराठी मे नही पड सकते तो अपनी भाषा मे ट्रान्सलेट कर ले🌹