*Rajyoga Phad Ji Seva Channel*
*Rajyoga Phad Ji Seva Channel*
February 19, 2025 at 03:15 AM
🧘 *🌅 ! आजचे विचारपुष्प! 🌄*🏃 〰️➖〰️➖〰️➖〰️➖〰️ *देवींयो व सज्जनो 👉‎*Rajayoga Phad Ji Yoga Seva Channel* 🫵🏻 कृपया या सर्वांनी महत्त्वपूर्ण चॅनलला *WhatsApp वर फॉलो करा* यामध्ये सदस्यत्व घेऊन सामील व्हावे. https://whatsapp.com/channel/0029VadpF1g9hXEzPiXNWE1f या लींकला👆टच करावे सामीलव्हावे जुडे सब जन ‘ मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय‘ पुरस्कार 2023 चा *समाजभूषण व महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित राजयोग फड जी सेवा ग्रुप* *****🙏 *धन्यवाद*🙏🏻***** आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ *राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* माघ ३० शके १९४६ 🌅 *सूर्योदय* -०७:०३ 🌄 *सूर्यास्त* -१८:३३ 🌙 *चंद्रोदय* - २४:१५ ⭐ *प्रात: संध्या* - स.०५:४४ ते स.०७:०३ ⭐ *सायं संध्या* - १८:३३ ते १९:४९ ⭐ *अपराण्हकाळ* - १३:५४ ते १६:१६ ⭐ *प्रदोषकाळ* - १८:३३ ते २१:०५ ⭐ *निशीथ काळ* - २४:२३ ते २५:१४ ⭐ *राहु काळ* - १२:४८ ते १४:१६ ⭐ *यमघंट काळ* - ०८:२७ ते ०९:५४ ⭐ *श्राद्धतिथी* - सप्तमी श्राद्ध 👉 *सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.* 👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५२ ते दु.१२:२५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.या दिवशी आवळा खावू नये दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे. 🫵🏻 *लाभदायक*---- लाभ मुहूर्त-- १७:०६ ते १८:३३ अमृत मुहूर्त-- ०८:२७ ते ०९:५४ 👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२६ पृथ्वीवर अग्निवास दिवसभर गुरु मुखात आहुती आहे. शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. *शालिवाहन शके* -१९४६ *संवत्सर* - क्रोधी *अयन* - उत्तरायण *ऋतु* - शिशिर(सौर) *मास* - माघ *पक्ष* - कृष्ण *तिथी* - सप्तमी(अहोरात्र) *वार* - बुधवार *नक्षत्र* - स्वाति(०८:४५ प. विशाखा) *योग* - वृद्धि(०९:०१ प.नं. ध्रुव) *करण* - भद्रा(१८:२८ प. नं. बव) *चंद्र रास* - तुळ(२८:२७ नं. वृश्चिक) *सूर्य रास* - कुंभ *गुरु रास* - वृषभ *भद्रा १८.२८ प.* *श्रीगजाननमहाराज प्रकट दीन* *छत्रपति शिवाजी महाराज जयंती* 🕉 👉 *देवीयों व सज्जनों पोस्ट आँटो (डीलीट) 24 तासाने होतील* 🔻▂▂▂▂▂▂▂💠▂▂▂▂▂▂🔻 *व्हाट्सअप ने ग्रुप ॲडमिन ना अधिकार दिला आपण पोस्ट डिलीट करू शकता* *༺꧁⚜️🎂🙏🎂⚜️ ꧂༻* *आपल्या आरोग्याची काळजी घ्या 📢 नेत्रदान, आवयवदान,रक्तदान श्रेष्ठ दान नेक काम देश के नाम, विधवा अनिष्ट प्रथा बंद झाली* 🧭 नवीन पोस्ट तयार करून पोस्ट कराव्यात🙏 •┈┈••✦✿✦•💠•✦✿✦••┈┈• 🤱 *मेरी मट्टी मेरा देश* 🙏 *࿇══━━✥࿇💧࿇✥━━══ ࿇* 🧘 *योग असे जेथे आरोग्य तेथे वसे* 🏃 * ┄┅════❁⚜️⚜️❁════┅┄ * *ॐ सर्वे भवन्तु सूखिन: सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यन्तू मा कश्चिद्दु:खभाग्भवेत्* ।।ॐ शान्ति शान्ति शान्ति॥* 🕉 🕉🔯 🙏 🔯🕉 🕉 ♦ *पंचांग वाचन फलश्रृती* ♦ *तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते.* *वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते.* *नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो.* *योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो.* *करणाच्या वाचनाने सर्व इच्छा पूर्ण होते.* 👇═❂═✺༺☬༻✺═❂═ 👇 👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे. 👉 व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. 👉 ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. 👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा. 👉 सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे. 👉 दिशाशूल *उत्तर* दिशेस असल्याने *उत्तर* दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. 👉 चंद्रबळ:- मेष , वृषभ , सिंह , तूळ , धनु , मकर ༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶ *आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.* देवीयो और सज्जनो माझे विचार मांडण्यासाठी आपण आपल्या ग्रुप मध्ये मला स्थान दयावे. दिल्यास आँडमिन व सर्व सदस्य यांचा आभारी आहे असेच सदैव प्रेम राहू द्या 💐 *धन्यवाद*🙏 🙏नारी का सम्मान जगत का कल्याण🙏 ✍️ *"ऐक वृक्षारोपण ऐक जिवन दान"*🌳 https://t.me/joinchat/AAAAAFFKQrq_VM1AdT1HXw *****🌹 *फड जि*🙏🏻***** 🌺।। *भवतु सब्बमंगलम्*।।🌺 💈 *आज जन्मदिन आहे त्या सर्वांना 🎂 हार्दिक शुभेच्छा*💈 🎙️ *आजचे आकाशवाणी बातमी पत्र आँडीओ मध्ये आहे ऐका प्रसारण* 📻 🥇 *राजयोग सेवा ग्रुप फड जि* *"समाजभूषण" २३ व "जीवन गौरव" महाराष्ट्र राज्यस्तरीय २०२४ पुरस्काराने सन्मानित ग्रुप*👇

Comments