*Rajyoga Phad Ji Seva Channel*
*Rajyoga Phad Ji Seva Channel*
February 19, 2025 at 03:41 AM
*पोहे खाल्ल्यान फायदे* पोहे हा पदार्थ भारतातील विविध भागांत खाल्ला जातो. परंतु, महाराष्ट्रात ते खूप आवडीने खाल्ले जातात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापर्यंत कांदे पोहे लोकप्रिय आहेत. पोहे खूप चविष्ट असतातच, शिवाय हा खूप पौष्टिक नाश्ता आहे; ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. आतापर्यंत तुम्ही अनेकदा आवडीने पोह्यांचा आस्वाद घेतला असेल. पण, आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे सांगणार आहोत. पोहे खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात, शिवाय सकाळच्या नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे जे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवते. पोहे खाण्याचे फायदे पचनासाठी फायदेशीर पोहे हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक अन्न आहे. ते आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर तुमची पचनशक्ती मजबूत करतात. हे खूप हलके अन्न आहे आणि ते खाल्ल्याने अपचन किंवा पोटफुगीची समस्या उद्भवत नाही. संध्याकाळी किंवा सकाळी हलका नाश्ता म्हणून तुम्ही ते खाऊ शकता. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पोहे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. कारण पोह्यांमध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता यांचाही वापर केला जातो. यामुळे शरीराला प्रथिने, लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. वजन कमी करण्यात फायदेशीर जर तुम्ही वजन कमी करत असाल तर अशा परिस्थितीतही पोहे तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करू शकतात. मात्र, पोहे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. पोहे खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही, शिवाय यामुळे तुम्ही सक्रिय राहता आणि ओवरईटिंग करणे टाळता. शरीराला ऊर्जा मिळते सकाळच्या नाश्त्यात पोह्यांचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटू शकते. पोह्यात कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. नाश्त्यात एक प्लेट पोहे नक्की खा. चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी गुलाबी मीठ आहे चमत्कारी; कसे वापरायचे ते जाणून घ्या… बीपी नियंत्रित करते बीपीच्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर ठरू शकते. पोह्यात भरपूर फायबर असते आणि ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. हे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते. म्हणूनच, मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर आहेत. *देवियों और सज्जनो राजयोग सेवा च्या खाली कोणताही एकच ग्रुप मध्ये सामील व्हा सर्व पोस्ट सारख्याच असतात* 👉 आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. नियमित डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळीच घ्या. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं घेणं बंद करू नका अन्यथा समस्या वाढू शकतात. *चांगली झोप कशी घ्यावी* 👉 रात्री झोपण्यापूर्वी खूप जड अन्न खाऊ नका, रात्री फक्त हलके अन्न खा. ✔️ 👉रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहू नका. 🚫 👉रात्री कॅफिनचे सेवन टाळा, कॅफिनमुळे झोपेचाही त्रास होतो. झोपण्यापूर्वी खोलीचे दिवे मंद ठेवा आणि हलके संगीत ऐका. 🎼 ༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶ *Sir If you can't read this post in Marathi then translate it to your language English Urdu Telugu Tamil Kannada and All other languages*Thanks🤝 ji. ༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶ 1) राजयोग प्रसारण ग्रुप व्हॉट्सॲप https://chat.whatsapp.com/Gts330pn7lQ4F09azlImaX 2)राजयोग साधना ग्रुप व्हॉट्सॲप https://chat.whatsapp.com/8cUNMBwR1QU52zMtAh8GcO 3)राजयोग प्रणयाम ग्रुप व्हॉट्सॲप https://chat.whatsapp.com/GLAcoEdDNUTJ1qkSqmGEXx 4)राजयोग सुर्यनमस्कार ग्रुप व्हॉट्सॲप https://chat.whatsapp.com/JGfNJ0VNVun1k4ThNWB6NY 5)राजयोग योग ग्रुप व्हॉट्सॲप https://chat.whatsapp.com/GqLSCRrCZF084rXy7MbPBO 6) राजयोग समाजभुषण फड जि सेवा ग्रुप https://chat.whatsapp.com/BtvUXgZ9lkxKqthQkM88Bw 7) राजयोग राज्य स्तरीय समाजभुषण फड जि सेवा ग्रुप https://chat.whatsapp.com/6DFxihYatKv8Xh1IjoIO3M 8} युट्युब चॅनल वर व्हिडिओ https://www.youtube.com/@jijaramrphad 9) फेसबुक नक्की लॉगिन करा 👉https://www.facebook.com/share/v/14tUo9zmXQ/?mibextid=oFDknk 👉 https://www.facebook.com/jijaramr.phad?mibextid=ZbWKwL 🎖️महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय *समाजभूषण* 2023 व महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित राजयोग सेवा फड जी ग्रुप🏅 आपल्या आरोग्यासाठी स्वतः व मीत्र नातलग इतरांनाही लिंक पाठवून कींवा त्यांनच्या ग्रुपमध्ये *०९४२२७९२०४३* हा नंबर समाविष्ट करुण सामील व्हा 🙏 ༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶ 🎙️सर आप पोस्ट को मराठी मे नही पड सकते तो अपनी भाषा मे ट्रान्सलेट कर ले🌹

Comments