*Rajyoga Phad Ji Seva Channel*
February 21, 2025 at 02:48 AM
🧘 *🌅 ! आजचे विचारपुष्प! 🌄*🏃
〰️➖〰️➖〰️➖〰️➖〰️
*देवींयो व सज्जनो
👉*Rajayoga Phad Ji Yoga Seva Channel*
🫵🏻 कृपया या सर्वांनी महत्त्वपूर्ण चॅनलला *WhatsApp वर फॉलो करा* यामध्ये सदस्यत्व घेऊन सामील व्हावे. https://whatsapp.com/channel/0029VadpF1g9hXEzPiXNWE1f
या लींकला👆टच करावे सामीलव्हावे जुडे सब जन
‘ मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय‘ पुरस्कार 2023 चा *समाजभूषण व महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित राजयोग फड जी सेवा ग्रुप*
*****🙏 *धन्यवाद*🙏🏻*****
आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२५
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २ शके १९४६
🌅 *सूर्योदय* -०७:०३
🌄 *सूर्यास्त* -१८:३३
🌙 *चंद्रोदय* - २६:०५
⭐ *प्रात: संध्या* - स.०५:४४ ते स.०७:०३
⭐ *सायं संध्या* - १८:३३ ते १९:४९
⭐ *अपराण्हकाळ* - १३:५७ ते १६:१५
⭐ *प्रदोषकाळ* - १८:३३ ते २१:०३
⭐ *निशीथ काळ* - २४:२० ते २५:१२
⭐ *राहु काळ* - ११:२१ ते १२:४८
⭐ *यमघंट काळ* - १५:४३ ते १७:१०
⭐ *श्राद्धतिथी* - नवमी श्राद्ध
👉 *सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५८ ते दु.
०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.या दिवशी दुधी भोपळा खावू नये दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
🫵🏻 *लाभदायक*----
लाभ मुहूर्त-- ०८:२६ ते ०९:६४
अमृत मुहूर्त-- ०८:२७ ते ०९:५४
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२६
पृथ्वीवर अग्निवास स.०७:२१ प.
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
*शालिवाहन शके* -१९४६
*संवत्सर* - क्रोधी
*अयन* - उत्तरायण
*ऋतु* - शिशिर(सौर)
*मास* - माघ
*पक्ष* - कृष्ण
*तिथी* - अष्टमी(०८:४७ प.नं. नवमी)
*वार* - शुक्रवार
*नक्षत्र* - अनुराधा(१२:५३ प. ज्येष्ठा)
*योग* - व्याघात(०९:१४ प.नं. हर्षण)
*करण* - कौलव(०८:४७ प. नं. तैतिल)
*चंद्र रास* - वृश्चिक
*सूर्य रास* - कुंभ
*गुरु रास* - वृषभ
🕉 👉 *देवीयों व सज्जनों पोस्ट आँटो (डीलीट) 24 तासाने होतील*
🔻▂▂▂▂▂▂▂💠▂▂▂▂▂▂🔻
*व्हाट्सअप ने ग्रुप ॲडमिन ना अधिकार दिला आपण पोस्ट डिलीट करू शकता*
*༺꧁⚜️🎂🙏🎂⚜️ ꧂༻*
*आपल्या आरोग्याची काळजी घ्या 📢 नेत्रदान, आवयवदान,रक्तदान श्रेष्ठ दान नेक काम देश के नाम, विधवा अनिष्ट प्रथा बंद झाली*
🧭 नवीन पोस्ट तयार करून पोस्ट कराव्यात🙏
•┈┈••✦✿✦•💠•✦✿✦••┈┈•
🤱 *मेरी मट्टी मेरा देश* 🙏
*࿇══━━✥࿇💧࿇✥━━══ ࿇*
🧘 *योग असे जेथे आरोग्य तेथे वसे* 🏃
* ┄┅════❁⚜️⚜️❁════┅┄ *
*ॐ सर्वे भवन्तु सूखिन: सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यन्तू मा कश्चिद्दु:खभाग्भवेत्*
।।ॐ शान्ति शान्ति शान्ति॥*
🕉 🕉🔯 🙏 🔯🕉 🕉
♦ *पंचांग वाचन फलश्रृती* ♦
*तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते.*
*वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते.*
*नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो.*
*योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो.*
*करणाच्या वाचनाने सर्व इच्छा पूर्ण होते.*
👇═❂═✺༺☬༻✺═❂═ 👇
👉 या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.
👉 दिशाशूल *पश्चिम* दिशेस असल्याने *पश्चिम* दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ , मिथुन , कन्या , वृश्चिक , मकर , कुंभ
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.*
देवीयो और सज्जनो माझे विचार मांडण्यासाठी आपण आपल्या ग्रुप मध्ये मला स्थान दयावे. दिल्यास आँडमिन व सर्व सदस्य यांचा आभारी आहे असेच सदैव प्रेम राहू द्या 💐 *धन्यवाद*🙏
🙏नारी का सम्मान जगत का कल्याण🙏
✍️ *"ऐक वृक्षारोपण ऐक जिवन दान"*🌳
https://t.me/joinchat/AAAAAFFKQrq_VM1AdT1HXw
*****🌹 *फड जि*🙏🏻*****
🌺।। *भवतु सब्बमंगलम्*।।🌺
💈 *आज जन्मदिन आहे त्या सर्वांना 🎂 हार्दिक शुभेच्छा*💈
🎙️ *आजचे आकाशवाणी बातमी पत्र आँडीओ मध्ये आहे ऐका प्रसारण* 📻
🥇 *राजयोग सेवा ग्रुप फड जि* *"समाजभूषण" २३ व "जीवन गौरव" महाराष्ट्र राज्यस्तरीय २०२४ पुरस्काराने सन्मानित ग्रुप*👇