
*Rajyoga Phad Ji Seva Channel*
February 24, 2025 at 02:38 AM
🧘 *🌅 ! आजचे विचारपुष्प! 🌄*🏃
〰️➖〰️➖〰️➖〰️➖〰️
*देवींयो व सज्जनो
👉*Rajayoga Phad Ji Yoga Seva Channel*
🫵🏻 कृपया या सर्वांनी महत्त्वपूर्ण चॅनलला *WhatsApp वर फॉलो करा* यामध्ये सदस्यत्व घेऊन सामील व्हावे. https://whatsapp.com/channel/0029VadpF1g9hXEzPiXNWE1f
या लींकला👆टच करावे सामीलव्हावे जुडे सब जन
‘ मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय‘ पुरस्कार 2023 चा *समाजभूषण व महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित राजयोग फड जी सेवा ग्रुप*
*****🙏 *धन्यवाद*🙏🏻*****
आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२५
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन ५ शके १९४६
🌅 *सूर्योदय* -०७:०१
🌄 *सूर्यास्त* -१८:३५
🌙 *चंद्रोदय* - २८:४८
⭐ *प्रात: संध्या* - स.०५:४२ ते स.०७:०१
⭐ *सायं संध्या* - १८:३५ ते १९:५१
⭐ *अपराण्हकाळ* - १३:५५ ते १६:१७
⭐ *प्रदोषकाळ* - १८:३५ ते २१:०५
⭐ *निशीथ काळ* - २४:२२ ते २५:१४
⭐ *राहु काळ* - ०८:२५ ते ०९:५२
⭐ *यमघंट काळ* - ११:२० ते १२:४८
⭐ *श्राद्धतिथी* - द्वादशी श्राद्ध
👉 *सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४९ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.या दिवशी भात खावू नये दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
🫵🏻 *लाभदायक*----
लाभ मुहूर्त-- १५:४३ ते १७:१०
अमृत मुहूर्त-- १७:१० ते १८:३५
👉विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२७
पृथ्वीवर अग्निवास नाही
राहू मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर व नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
*शालिवाहन शके* -१९४६
*संवत्सर* - क्रोधी
*अयन* - उत्तरायण
*ऋतु* - शिशिर(सौर)
*मास* - माघ
*पक्ष* - कृष्ण
*तिथी* - एकादशी(१०:३५ प.नं. द्वादशी)
*वार* - सोमवार
*नक्षत्र* - पूर्वाषाढा(१६:०७ प. उत्तराषाढा)
*योग* - सिद्धि(०७:१८ प.नं. व्यतिपात)
*करण* - बालव(१०:३५ प. नं. कौलव)
*चंद्र रास* - धनु(२२:१३ नं. मकर)
*सूर्य रास* - कुंभ
*गुरु रास* - वृषभ
*विजया एकादशी (सर्वेषाम्)*
🕉 👉 *देवीयों व सज्जनों पोस्ट आँटो (डीलीट) 24 तासाने होतील*
🔻▂▂▂▂▂▂▂💠▂▂▂▂▂▂🔻
*व्हाट्सअप ने ग्रुप ॲडमिन ना अधिकार दिला आपण पोस्ट डिलीट करू शकता*
*༺꧁⚜️🎂🙏🎂⚜️ ꧂༻*
*आपल्या आरोग्याची काळजी घ्या 📢 नेत्रदान, आवयवदान,रक्तदान श्रेष्ठ दान नेक काम देश के नाम, विधवा अनिष्ट प्रथा बंद झाली*
🧭 नवीन पोस्ट तयार करून पोस्ट कराव्यात🙏
•┈┈••✦✿✦•💠•✦✿✦••┈┈•
🤱 *मेरी मट्टी मेरा देश* 🙏
*࿇══━━✥࿇💧࿇✥━━══ ࿇*
🧘 *योग असे जेथे आरोग्य तेथे वसे* 🏃
* ┄┅════❁⚜️⚜️❁════┅┄ *
*ॐ सर्वे भवन्तु सूखिन: सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यन्तू मा कश्चिद्दु:खभाग्भवेत्*
।।ॐ शान्ति शान्ति शान्ति॥*
🕉 🕉🔯 🙏 🔯🕉 🕉
♦ *पंचांग वाचन फलश्रृती* ♦
*तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते.*
*वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते.*
*नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो.*
*योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो.*
*करणाच्या वाचनाने सर्व इच्छा पूर्ण होते.*
👇═❂═✺༺☬༻✺═❂═ 👇
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.
👉 शिवकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल *पूर्व* दिशेस असल्याने *पूर्व* दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क , तूळ , धनु , कुंभ , मीन
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.*
देवीयो और सज्जनो माझे विचार मांडण्यासाठी आपण आपल्या ग्रुप मध्ये मला स्थान दयावे. दिल्यास आँडमिन व सर्व सदस्य यांचा आभारी आहे असेच सदैव प्रेम राहू द्या 💐 *धन्यवाद*🙏
🙏नारी का सम्मान जगत का कल्याण🙏
✍️ *"ऐक वृक्षारोपण ऐक जिवन दान"*🌳
https://t.me/joinchat/AAAAAFFKQrq_VM1AdT1HXw
*****🌹 *फड जि*🙏🏻*****
🌺।। *भवतु सब्बमंगलम्*।।🌺
💈 *आज जन्मदिन आहे त्या सर्वांना 🎂 हार्दिक शुभेच्छा*💈
🎙️ *आजचे आकाशवाणी बातमी पत्र आँडीओ मध्ये आहे ऐका प्रसारण* 📻
🥇 *राजयोग सेवा ग्रुप फड जि* *"समाजभूषण" २३ व "जीवन गौरव" महाराष्ट्र राज्यस्तरीय २०२४ पुरस्काराने सन्मानित ग्रुप*👇