ProMunim of India
ProMunim of India
February 19, 2025 at 06:52 AM
🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 "इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती!" 💪🔥 स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🚩 जय भवानी! जय शिवाजी! #shivjayanti #shivajimaharaj #chhatrapatishivaji #jaybhavanijayshivaji #marathapride #swarajya #veershivaji #historymaker #shivjayanti2024 #jaishivray
Image from ProMunim of India: 🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩  "इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मन...

Comments