
Pune City Live (पुणे न्यूज)
February 17, 2025 at 09:32 AM
📢 AAI Junior & Senior Assistant Recruitment 2025 – 224 पदांची भरती! 🏆✈️
🏛 संस्था – Airport Authority of India (AAI)
📢 जाहिरात क्रमांक – Advt. 01/2025/NR
📅 अर्ज सुरू – 4 फेब्रुवारी 2025
📝 शेवटची तारीख – 5 मार्च 2025
🔹 एकूण जागा – 224
🔹 पदनाम – Junior Assistant आणि Senior Assistant
🔹 शैक्षणिक पात्रता – किमान 10वी उत्तीर्ण
🔹 वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे (सूट लागू)
🔹 अर्ज फी –
✅ General/OBC/EWS – ₹1000/-
✅ SC/ST/Female – ₹0/-
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📲 महेश राऊत
⏳ संधी गमावू नका! त्वरित अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवण्याची संधी साधा! 🚀
📢 ही माहिती शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील कळवा! 🙌