Reliable MPSC PSI STI ASO
Reliable MPSC PSI STI ASO
February 14, 2025 at 06:06 PM
✅ *भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.* ↪️ *पहिली आणीबाणी* ◾️ 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968 ◾️परकीय आक्रमण मुळे लावली होती ◾️चीनचे आक्रमक ◾️पंतप्रधान : पंडित नेहरू होते ➡️आणीबाणी लागू 26 ऑक्टोबर 1962 ✔️21नोव्हेंबर 1962 ला युद्ध संपले ✔️पण तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती ✔️तेवढ्यात एप्रिल 1965 ला पाकिस्तान ने आक्रमक केलं( ऑपरेशन - जिब्राल्टर पाकिस्तान) ✔️10 जानेवारी 1966 - ताश्कंद करार झाला आणि युद्ध समाप्त झाले ( पंतप्रधान : लाल बहादूर शात्री) ◾️पहिल्या आणीबाणी मध्ये भारत - चीन आणि भारत- पाकिस्तान ही दोन्ही युद्धे झाली ◾️जानेवारी 1968 मध्ये पाहिली आणीबाणी संपली ↪️ *दुसरी आणीबाणी* ◾️1971: भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. ◾️3 डिसेंबर 1971 - 21 मार्च 1977 (बाह्य आक्रमक). ◾️हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी काढली नाही ◾️अशातच दुसरी आणीबाणी सुरू असतानाच तिसरी आणीबाणी लागू केली ↪️ *तिसरी आणीबाणी* ◾️25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली ◾️21 महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती. ◾️पंतप्रधान : इंदिरा गांधी *दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकदाच 1977 साली संपविण्यात आली.* ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔖 *आणीबाणी विषयक कलमे* ◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी ◾️कलम 356  - राज्य आणीबाणी ◾️कलम 360 - आर्थिक आणीबाणी 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

Comments