
Reliable MPSC PSI STI ASO
February 15, 2025 at 06:02 AM
👉 पंकज अडवाणी हे बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू आहेत. ते 27 वेळा आंतरराष्ट्रीय
🛑 पंकज अडवाणीने त्याचे 36 वे राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि 10 वे स्नूकर विजेतेपद जिंकले .
👉 बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन (IBSF) विश्वविजेते आहेत.
⭐ पंकज अडवाणी यांच्या क्रीडा जीवनाबद्दलची माहिती:
👉 पंकज अडवाणी यांचा जन्म 24 जुलै 1985 रोजी झाला.
👉 त्यांनी 18 बिलियर्ड्सचे जागतिक विजेतेपद जिंकले आहे.
👉 त्यांनी 17 वेळा IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे.
👉 त्यांनी एकदा वर्ल्ड टीम बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे.
👉 स्नूकरमध्ये त्यांनी तीन वेळा IBSF वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली आहे.
👉 त्यांनी IBSF वर्ल्ड टीम कप एकदा जिंकला आहे.
👉 पंकज अडवाणी यांना बिलियर्ड्स हॉल ऑफ फेमचा गौरव मिळाला आहे.