Reliable MPSC PSI STI ASO
February 15, 2025 at 06:15 AM
🖊️आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी
1 ) मुंबई ओपन 2025 चे विजेतेपद जिल तेचमन यांनी जिंकले आहे.
2 ) 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो.
3 ) इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पंकज अडवाणी यांनी जिंकले आहे
4 ) सहाव्या पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेते रड बंगाल टायगर्स ठरले आहे.
5 ) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत.
6 ) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाचे सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत.
7 ) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत क्रमाने प्रथम स्थानी सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ व दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र राज्य आहे.