Reliable MPSC PSI STI ASO
Reliable MPSC PSI STI ASO
February 16, 2025 at 03:37 AM
✅ *राष्ट्रपती* 🎯 *निवडणुकीत भाग घेणारे.* 📌संसदेतील सर्वच निर्वाचित सदस्य 📌 सर्व राज्यातील विधानसभांचे निर्वाचित सदस्य 📌दिल्ली व पुदुच्चरी विधानसभांचे निर्वाचित सदस्य → (70th (Amd) - 1992 ने Add.) 🎯 *निवडणुकीत भाग न घेणारे.* ▪️ संसदेतील नामनिर्देशित (nominated) सदस्य ▪️विधानपरिषदेचे सर्वच सदस्य ▪️ विधान सभाचे नामनिर्देशित सदस्य (nominated member) 🛑 *महाभियोगाच्या वेळेस मात्र, सर्वच संसद सदस्य भाग घेतात.* ✅ *राष्ट्रपतीची निवडणुक.* 📌एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाची पद्धत (अप्रत्यक्ष पद्धतीने) ▪️ निवडणूक विवाद-राष्ट्रपती+उपराष्ट्रपती - थेट सर्वोच्च न्यायालयात (प्रारंभिक अधिकाराखाली) 💥 *राष्ट्रपतीसाठी - पाठिंबा* = 50, अनुमोदक = 50. 🔸 *उपराष्ट्रपतीला - पाठिंबा* = 20, अनुमोदक = 20 लागतात. 📌मात्र Deposit = 15000/- RBI मध्ये = दोघांनाही सारखेच आहे. (1/6 मते न मिळाल्यास जप्त.)

Comments