
Reliable MPSC PSI STI ASO
February 18, 2025 at 04:45 AM
🔰 *ज्ञानेश कुमार :- भारताचे नवे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त (19 फेब्रुवारी 2025 पासून )*
🔰निवडणूक आयोग माहिती*
✔️स्थापना : 25 जानेवारी 1950
✔️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
✔️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
✔️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
✔️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी
✔️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
✔️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे.
✅भारतीय संविधानात भाग 9 अ अंतर्गत 243(K) आणि 243Z(A)मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे.
✅श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त 25 वे.
✅श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त.26 वे
✅डॉ सुखबीर सिंग संधू: भारताचे निवडणूक आयुक्त
✅दिनेश टी कुमार : महाराष्ट्र चे निवडणूक आयुक्त (2025 पासून 5 वर्षे)
✅श्री. डी.एन.चौधरी : महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक (1994 ते 1999)
✅श्रीमती. नीला सत्यनारायण : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (2009 ते 2014).