
MAHA NGO Adhikrut
February 24, 2025 at 04:27 PM
*एनजीओची वैशिष्ट्ये:*
•एनजीओ कोणतीही सरकार स्थापन करत नाही.
•एनजीओ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकते.
•एनजीओ आंतरराष्ट्रीय विकास, मानवतावादी मदत आणि परोपकारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
•एनजीओ स्वयंसेवी संस्था असून शासकीय नियंत्रणाच्या बाहेर असल्या कारणाने त्यांना गैरसरकारी संस्था देखील म्हटले जाते.
•एनजीओ शिक्षण, आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या क्षेत्रात काम करतात.
•एनजीओ विविध निधी स्रोतांवर अवलंबून असतात.
•एनजीओ कर लाभ घेऊ शकतात.
*श्री.युवराज येडूरे*
अध्यक्ष: महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन