MAHA NGO Adhikrut
MAHA NGO Adhikrut
February 27, 2025 at 06:04 AM
*महाराष्ट्र सीएसआर कंपनी निधी : प्रक्रिया आणि अटी* थोडक्यात सांगायचे तर, आम्ही सध्या महाराष्ट्रात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काम करणाऱ्या कंपनीशी निगडित सी एस आर फंड संदर्भात व्यवस्थापन करतो. पूर्ण नियामक मान्यता (MNDA, एमसीए, सीएसआर, एनजीओ, इ.) आणि व्यापक केवायसीद्वारे समर्थित हा महत्त्वाचा फंड खऱ्या सामाजिक मूल्याची पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांना समर्पित आहे. खाली CSR निधी, आम्ही महाराष्ट्र यशस्वीरित्या अंमलात आणलेल्या आणि चालवलेल्या प्रक्रियेपैकी एकाची रूपरेषा दिली आहे. 🔶महाराष्ट्र २०२५-२६ सीएसआर ५४९७.३ कोटी ₹ निधी. 🔶महाराष्ट्र २०२५-२६ सीएसआर निधी देणाऱ्या एकूण ५८०९ कंपन्या. 🔶महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सीएसआर निधी प्रकल्पावर खर्च होणार. आरोग्य, भूक निर्मूलन, गरिबी आणि कुपोषण, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, भिन्नदृष्ट्या सक्षम, उपजीविका, पर्यावरण, प्राणी कल्याण, संसाधनांचे संवर्धन, ग्रामीण विकास, लैंगिक समानता, महिला सक्षमीकरण, वृद्धाश्रम, असमानता कमी करणे,खेळांना प्रोत्साहन देणे, वारसा कला आणि संस्कृती, इतर क्षेत्रे (तंत्रज्ञान इनक्यूबेटर आणि सशस्त्र दलांना आणि प्रशासनाच्या ओव्हरहेड्ससाठी फायदे), झोपडपट्टी क्षेत्र विकास, इतर कोणताही निधी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कॉर्पोरेट कंपनीकडून खर्च केला जातो, केला जात आहे. प्रक्रियेचा टप्पा (NGO-CSR पार्टनरशिप निधी) पायरी १: सी एस आर अंतर्गत लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे. पायरी २: MNDA संलग्न व प्रोसेसिंग फी 5365 रुपये जमा करणे. पायरी ३: जिल्हा स्तरावरील कंपनी लिस्ट. (कंपनी नाव, पत्ता, CSR निधी, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, वेबसाईट) पायरी ४: सी एस आर मागणी अर्ज फॉरमॅट. पायरी ५: सीएसआर प्रपोजल फॉरमॅट. पायरी ६: सीएसआर निधी घेण्याकरिता अर्ज व प्रपोजल कंपनीला पाठवणे. महाराष्ट्र CSR कंपनी व निधी उपलब्ध या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खाली स्टेप पूर्ण करा 🔶या https://www.maharashtrangosamiti.org/join-ngo.html लिंक वर क्लिक करून आपली संस्था संलग्न करा, (संलग्न फी 5365₹) कायमस्वरूपी. 🔶 आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपन्या सीएसआर देणार आहेत त्याची यादी मिळेल. 🔶 आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपन्या किती रुपये खर्च करणार आहेत आणि कोणत्या प्रोजेक्टसाठी खर्च करणार आहे याची माहिती मिळेल. 🔶 कंपन्या सीएसआर निधी मिळवण्यासाठी अर्जाचा नमुना व प्रोफाइल तयार करून मिळेल. 🔶 आपल्या जिल्ह्यातील कंपन्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, वेबसाईट मिळेल. 🔶 सीएसआर संदर्भातील माहिती परिपूर्ण वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. 🔶 सी एस आर निधी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र संदर्भात मार्गदर्शन मिळेल. 🔶 सीएसआर निधी घेण्याकरिता आपल्या संस्थेची खालील कागदपत्रे पूर्तता करा. नोंदणी प्रमाणपत्र / पॅन कार्ड / घटना [बायलॉज] / ऑडिट रिपोर्ट / कार्य अहवाल / नॅशनल बँक स्टेटमेंट / निती आयोग / ई अनुदान / 12Aa / 80G / 10BD / CSR 1 / LEI / ISO प्रमाणपत्र / संपर्क नंबर / ईमेल आयडी / website / लेटरहेड / संस्था सदस्य यांचे आधार कार्ड पॅन कार्ड / प्रोजेक्ट रिपोर्ट / संस्था कार्यान्वित यंत्रणा + टिम इत्यादी. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे / CSR निधी रक्कम(INR Cr.) CSR कंपनी संख्या 1मुंबई शहर} 2764.11 2 पुणे} 1053.09 3 रायगड} 319.9 4 ठाणे} 196.95 5 नागपूर} 168.81 6 नाशिक} 122.27. 7 औरंगाबाद} 130.76. 8 सातारा} 65.31. 100 9 अहमदनगर} 48.73 10रत्नागिरी} 43.88 11 चंद्रपूर} 34.54 12 नंदुरबार} 30.37 13 जळगाव} 27.59 14 सोलापूर} 26.61 15 धाराशिव} 25.17 16 वर्धा} 23.84 17 अमरावती} 20.83 18 जालना} 19.67 19 कोल्हापूर} 16.85 20 बीड} 16.21 21 सांगली} 16.05 22 लातूर} 16.08 23 गडचिरोली} 14.55 24 धुळे} 10.61 25 यवतमाळ} 8.22 26 नांदेड} 8.15 27 सिंधुदुर्ग} 6.14 28 मुंबई उपनगर} 5.63 29 पालघर} 5.1 30 भंडारा} 5.05 31 वाशिम} 4.97 32 परभणी} 3.53 33 बुलढाणा} 3.37 34 हिंगोली} 2.29 35 अकोला} 2.06 36 छत्रपती संभाजीनगर} 0.8 37 गोंदिया} 0.41 *महा सीएसआर डेव्हलपमेंट असोसिएशन, ऑफ इंडिया* 𝗖𝗮𝗹𝗹📞 :7038702896 Website 🌐 :www.csr.gov.in 𝗘-𝗺𝗮𝗶𝗹 📧 :[email protected]

Comments