
Surreta - Jobs - Education - Yojana
February 9, 2025 at 06:56 AM
*भारतीय नौदल मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स जानेवारी २०२६ (एसटी २६) कोर्स जाहीर झाल्याचे नोटिफिकेशन आलेले आहे. तसेच माहितीपत्रक, लिंक, पोस्टर, सोशल पोस्टर खालील लिंक वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.*
https://center.surreta.com/latest/477-indian-navy-ssc
http://studio.surreta.com/naukri/477
*सर्व सुरेटा नोकरी मदत केंद्र धारकांनी आपले लॉगीन करून पोस्टर आपल्या शॉपच्या नावासहित डाउनलोड करून शेअर करावे.*