Surreta - Jobs - Education - Yojana
Surreta - Jobs - Education - Yojana
February 11, 2025 at 05:41 AM
*युपीएससी मध्ये भारतीय वन सेवा परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ झाल्याचे नोटिफिकेशन आलेले आहे. तसेच माहितीपत्रक, लिंक, पोस्टर, सोशल पोस्टर खालील लिंक वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.* https://center.surreta.com/latest/452-upsc-ifs-25 http://studio.surreta.com/naukri/452 *सर्व सुरेटा नोकरी मदत केंद्र धारकांनी आपले लॉगीन करून पोस्टर आपल्या शॉपच्या नावासहित डाउनलोड करून शेअर करावे.*

Comments