Dhananjay Shinde
Dhananjay Shinde
February 5, 2025 at 07:31 PM
*स्पर्धा परीक्षा युवा आंदोलन व्हॉट्सअप चॅनेल* नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने बंदी टेलिग्राम एप्लीकेशन वर बंदी घातल्याच्या चर्चा चालू आहे. टेलिग्राम खरचं बंद होईल का याबद्दल अजून खात्रीशीर माहिती नाही. त्यामुळेच बॅकअप म्हणून आपण व्हॉट्सॲप चॅनल बनविले आहे. टेलिग्राम चॅनल प्रमाणेच इतर कोणत्याही चॅनल मेंबर किंवा Admin ला आपला मोबाईल नंबर दिसून येत नाही.इथे प्रायव्हसीचा कोणताही इशू नाही, त्यामुळे व्हॉट्सॲप चॅनल पण आपण थेट जॉइन करू शकता. आपली विद्यार्थ्यांसाठी चाललेली हक्क व न्यायाची चळवळ सुरू ठेवण्यासाठी कृपया सर्वांनी व्हॉट्सॲप चॅनल जॉइन करावे. आपल्या चॅनलची लिंक इतरांना पाठवून त्यांनाही जॉइन करून घ्यावी ही नम्र विनंती. कृपया खालील लिंक द्वारे जॉइन करा : 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VajT4l5Jpe8oPgZ9Lb0B धन्यवाद, धनंजय रामकृष्ण शिंदे स्पर्धा परीक्षा युवा आंदोलन महाराष्ट्र राज्य

Comments