
Office of Sanjay Rathod
January 31, 2025 at 10:19 AM
दारव्हा पंचायत समिती अंतर्गत जि. प. उच्च प्राथ. शाळा रामगाव ( रामे ) येथे तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा तसेच कब बुलबुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्हा पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी या स्पर्धेचे उद्घाटन करून सहभागी खेळाडू तसेच उपस्थित शिक्षक, पालक व नागरिकांशी संवाद साधला.
🚩
1