
Office of Sanjay Rathod
February 27, 2025 at 03:07 AM
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित जेष्ठ साहित्यिक, पद्मभूषण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तसेच सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#marathibhashagauravdin
#marathibhashadin #मराठी_भाषा_गौरव_दिवस #माय_मराठी #अभिजात_मराठी #अभिमान_मराठी