
Office of Sanjay Rathod
February 28, 2025 at 05:43 AM
नोबेल पुरस्कार विजेते थोर भारतीय शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रामन इफेक्ट या ऐतिहासिक संशोधनाच्या आठवणी निमित्त 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. या निमित्ताने समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा संकल्प करूया!
सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#nationalscienceday2025
❤️
1